July 28, 2024 8:38 PM
कतार, इजिप्त आणि अमेरिकी मध्यस्थांशी चर्चा करण्यासाठी इस्रायलचं शिष्टमंडळ रोमला रवाना
इस्रायल-हमास संघर्ष संपवण्याच्या दृष्टीनं कतार, इजिप्त आणि अमेरिकी मध्यस्थांशी चर्चा करण्यासाठी इस्रायलचं शिष्टमंडळ आज रोमला रवाना झालं. मोसादचे संचालक डेव्हिड बरनिया यांच्या नेतृत्वा...