August 1, 2024 9:10 AM
राज्य सरकारला राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडून सुमारे सोळाशे कोटी रुपयांची आर्थिक मदत
राज्यातल्या साखर कारखान्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सहकार विकास महामंडळानं १ हजार ९०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. राज्यातल्या १३ सहकारी साखर कारखान्यांना त्य...