July 10, 2024 8:05 PM
राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कारसाठी नामांकन भरण्याच्या प्रक्रियेला १५ जुलैपासून सुरुवात
देशातील दूध व्यवसाय आणि दुग्धजन्य उत्पादनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार दिले जातात. यंदा या पुरस्कारांसाठी नामांकन भरण्याच्या प्रक्रियेला १५ जुलैपा...