October 26, 2024 6:18 PM
निवडणुकीत महिलांची मतं मिळवण्यासाठी लाडकी बहीणसारख्या योजना सरकारनं जाहीर केल्या-जयंत पाटील
निवडणुकीत महिलांची मतं मिळावीत म्हणून लाडकी बहीणसारख्या योजना सरकारनं जाहीर केल्या आहेत, असं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज मुंबईत वार्...