डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

October 8, 2024 2:20 PM

मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुईज्जू आज आग्रा इथं ताजमहालला सपत्नीक भेट देणार

भारताच्या दौऱ्यावर असलेले मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुईज्जू आज आग्रा इथं ताजमहालाला सपत्नीक भेट देणार आहेत. आग्रा इथल्या विमानतळावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वतीने राज्यमं...