April 9, 2025 10:30 AM
जळगाव मधल्या नव्या वसतीगृहांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे निर्देश
जळगाव मधल्या नव्या वसतीगृहांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल दिले. ते काल जळगाव मध्ये झालेल्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत बोल...