January 7, 2025 11:06 AM
कॅनडाचे प्रधानमंत्री जस्टिन ट्रुडो यांनी सत्ताधारी लिबरल पक्षाच्या नेतेपदाचा दिला राजीनामा
कॅनडाचे प्रधानमंत्री जस्टिन ट्रुडो यांनी सत्ताधारी लिबरल पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. संध्याकाळी ओटावा इथं एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. सर्वतोपरी प्रयत्न करूनही...