December 4, 2024 11:11 AM
21 हजार कोटी रुपयांच्या उपकरण खरेदी प्रस्तावाला नौदलाची मंजुरी
नौदल संरक्षण सामग्री अद्ययावत करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने 21 हजार कोटी रुपयांच्या उपकरण खरेदी प्रस्तावाला काल मंजुरी दिली. संरक्षण अधिग्रहण परिषदेनं 21 हजार 772 कोटी रुपयांपेक्षा जा...