January 7, 2025 2:12 PM
तेलंगणा उच्च न्यायालयाने के. तारक रामाराव यांनी दाखल केलेली याचिका फेटाळली
तेलंगणा उच्च न्यायालयानं माजी मंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे कार्यकारी अध्यक्ष के. तारक रामाराव यांनी दाखल केलेली याचिका आज फेटाळून लावली. सत्तेत असताना २०२३ मध्ये फॉर्म्युला ई-कार शर्य...