April 5, 2025 1:58 PM
मुष्ठियुद्ध विश्वचषक स्पर्धेत भारताच्या अभिनाश जामवालचा पुरुषांच्या ६५ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश
ब्राझीलमध्ये सुरु मुष्ठियुद्ध विश्वचषक स्पर्धेत भारताच्या अभिनाश जामवालनं पुरुषांच्या ६५ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यानं काल इटलीच्या जियानलुइगी मलंगाचा ५-० असा प...