June 20, 2024 1:21 PM
मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत यंदा राज्यात १५ हजार शेततळी निर्माण करण्याचं उद्दिष्ट
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतून मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत या आर्थिक वर्षात राज्यात १५ हजार शेततळी निर्माण करण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे. त्यासाठी राज्य सरक...