February 6, 2025 3:50 PM
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत भंडारा येथील दोनशे ज्येष्ठ नागरिक बोधगयेला रवाना
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत भंडारा इथले दोनशे ज्येष्ठ नागरिक काल बोधगयेला रवाना झाले. सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी गाडीला हिरवी झेंडी दाखवली. तसंच रवाना होण्यापूर्वी सामाजि...