February 3, 2025 11:05 AM
छत्रपती संभाजीनगर इथल्या ‘मुक्तिसोपान न्यास संस्थेला वि.वा.देसाई स्मृती पुरस्कार जाहीर
छत्रपती संभाजीनगर इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेतर्फे दिला जाणारा वि. वा. देसाई स्मृती पुरस्कार छत्रपती संभाजीनगर इथल्या 'मुक्तिसोपान न्यास संस्थेला जाहीर झाला आहे. स...