December 5, 2024 9:21 AM
अंबाजोगाई इथं योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष महोत्सव येत्या ८ ते १५ डिसेंबर या कालावधीत होणार
अंबाजोगाई इथं योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष महोत्सव येत्या ८ ते १५ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. या महोत्सवात रामायणाचार्य रामराव ढोक महाराजांचं कीर्तन, अभंगवाणी, संगीत रजनी तसंच भजनासह व...