August 30, 2024 12:00 PM
आठवी आशिया चषक महिला हॉकी अजिंक्यपद स्पर्धा भारतात होणार
आठवी आशिया चषक महिला हॉकी अजिंक्यपद स्पर्धा भारतात होणार आहे. आशियाई हॉकी महासंघाचे अध्यक्ष दातो फ्युमियो ओगुरा यांनी ही घोषणा केली आहे. हॉकी इंडिया आणि बिहार राज्य सरकार संयुक्तपणे याचं आ...