December 7, 2024 5:20 PM
६३व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेला आजपासून बीडमधे सुरुवात
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत ६३व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेला आजपासून बीडमधे सुरुवात होत आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह इथं संध्याकाळी ७ वा...