December 4, 2024 11:42 AM
राज्यात उद्या होणार नवनिर्वाचित महायुती सरकारचा शपथविधी सोहळा
राज्यात नवनिर्वाचित महायुती सरकारचा शपथविधी सोहळा उद्या होणार आहे. मुंबईत आझाद मैदानावर होणाऱ्या शपथविधी सोहळ्याच्या तयारीची पाहणी काल महायुतीतल्या नेत्यांनी केली. या सोहळ्याला पंतप्र...