February 5, 2025 9:30 AM
प्रधानमंत्री मोदी आज उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं महाकुंभमेळ्याला देणार भेट
उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथ महकुंभ मेळयात आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी होणार असून, सकाळी 11 वाजता ते त्रिवेणी संगमावर पूजा आणि पवित्र स्नान करणार आहेत. यावेळी उत्तरप्रदेशचे मुख्य...