December 4, 2024 7:39 PM
डीआरआयच्या कारवाईत मेफेड्रोन आणि १ कोटी ९३ लाख रुपयांची रोकड जप्त
डीआरआय अर्थात महसूल गुप्तचर संचालनालयानं तस्करीच्या एका प्रकरणात सोळा किलो मेफेड्रोन हा सायकॅट्रॉपीक पदार्थ आणि सुमारे एक कोटी ९३ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. १९८५ सालच्या NDPS या कायद्...