October 3, 2024 7:15 PM
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बुलडाणा जिल्ह्यातल्या वेद विद्यालयाच्या नव्या वास्तूचं भूमिपूजन
बुलडाणातल्या खामगाव इथल्या महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान अंतर्गत जय जगदंबा वेद विद्यालयाच्या नव्या वास्तुचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. यावेळी मुख्यमंत्र्यां...