July 23, 2024 10:18 AM
तामिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि ओडिया या सहा भारतीय भाषांना अभिजात भाषेचा दर्जा
तामिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि ओडिया या सहा भारतीय भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे, अशी माहिती संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी काल लोकसभेत एका ल...