डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

June 18, 2024 8:15 PM

पंढरपूर- कराड मार्गावर भरधाव ट्रकनं उडवल्यानं ६ मजूर महिलांचा मृत्यू,

सोलापूर जिल्ह्यात, पंढरपूर- कराड मार्गावर चिकमहुद जवळ आज भरधाव ट्रकनं मजूर महिलांना उडवलं, त्यात सहा महिला जागीच ठार, तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या महिला रस्त्याच्या कडेला एसटीची वाट प...