January 13, 2025 2:23 PM
राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींनी लोहडी, मकर संक्रांत, पोंगल, माघ बिहू या सणानिमित्त देशवासीयांना दिल्या शुभेच्छा
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज साजऱ्या होत असलेल्या लोहडी तसंच उद्या देशाच्या विविध भागात साजऱ्या होणाऱ्या मकर संक्रांत, पोंगल, माघ बिहू या सणानिमित्त देशवास...