June 23, 2024 2:55 PM
20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बांग्लादेशवर मात
टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर ५० धावांनी विजय टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल रात्री झालेल्या सामन्यात भारतानं बांगलादेशचा ५० धावांनी सहज पराभव केला. अँटीग्व...