April 5, 2025 2:44 PM
नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाधारित विकासात भारत जागतिक नेता म्हणून उदयास येईल – पियुष गोयल
नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाधारित विकासात भारत जागतिक नेता म्हणून उदयास येईल असं प्रतिपादन वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल केलं. नवी दिल्लीत भारत मंडपम् इथं कालपासून स्टार्टअ...