February 11, 2025 1:41 PM
भारत ऊर्जा सप्ताहाचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीने उद्घाटन
देशाची सौर ऊर्जा निर्मिती क्षमता ३२ पटीने तसंच जीवाश्मेतर इंधन निर्मिती क्षमता तिप्पट वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. द्वारका इथं आजपासून सुरू झालेल्या भारत ऊर्जा स...