February 6, 2025 11:43 AM
भारत आणि इंग्लंड यांच्यात आज खेळला जाणार तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना
भारत आणि इंग्लंड यांच्यातला तीन 50 षटकांच्या सामन्यांच्या मालिकेतला पहिला क्रिकेट सामना आज नागपूरमधल्या विदर्भ क्रिकेट संघटनेच्या मैदानावर खेळवला जाईल. हा सामना दुपारी दीड वाजता सुरू होई...