October 18, 2024 6:48 PM
नकारात्मक शक्तींपासून राष्ट्राची सुरक्षा होण्याची गरज – भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा
राष्ट्रसेवा करण्यासाठी संतांचा आशीर्वाद हवा. नकारात्मक शक्तींपासून राष्ट्राची सुरक्षा होण्याची गरज असल्याचं प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज केलं. मुंबईत आज त्...