डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

July 25, 2024 8:29 PM

पॅरिस ऑलिम्पिकमधे नेमबाजीच्या रँकिंग फेरीत चौथं स्थान मिळवून भारतीय महिला संघाचं उपांत्यपूर्व फेरीतलं स्थान निश्चित

पॅरिस ऑलिम्पिकच्या उदघाटन समारंभाच्या एक दिवस आधी, आज भारतानं शानदार कामगिरीनं सुरुवात केली. नेमबाजीमध्ये भारतीय महिला संघानं रँकिंग फेरीत चौथं स्थान मिळवून उपांत्यपूर्व फेरीत आपलं स्थ...