January 16, 2025 3:50 PM
भंडारा जिल्ह्यातील तीन आयुर्वेदिक दवाखान्यांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
भंडारा जिल्हा ग्रामीण आरोग्य सेवेच्या येरली, वडद आणि लाखोरी या तीन आयुर्वेदिक दवाखान्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. नॅशनल ॲक्रिडेशन बोर्ड ऑफ हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्...