June 15, 2024 8:35 PM
मणिपूरमधील बोरोबेकरा भागात शांतता राखण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे अतिरिक्त जवान तैनात
मणिपूरमधील जिरीबाम जिल्ह्यातल्या बोरोबेकरा उपविभागाअंतर्गतच्या भागात शांतता राखण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे अतिरिक्त जवान तैनात केले गेले आहेत. ६ मे पासून इथे पुन्हा सुरू झालेल...