January 16, 2025 9:34 AM
एकोणवीस वर्ष मुले मुली गटातील राष्ट्रीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धेचं नांदेड येथे उद्घाटन
एकोणवीस वर्ष मुले मुली गटातील राष्ट्रीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धेचं काल नांदेड इथं शानदार सोहळ्यात उद्घाटन झालं. देशभरातून आलेल्या सर्व राज्याच्या संघानी आपापल्या राज्याच्या झेंडा फड...