December 5, 2024 10:01 AM
बेकायदेशीर दारू वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्कच्या पथकानं दोघांना घेतलं ताब्यात
सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाराप इथं काल पहाटे गोवा बनावटीची बेकायदेशीर दारू वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्कच्या पथकानं दोघांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून 61 लाख 28 हजार रुपयांचा मु...