डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

February 11, 2025 9:09 AM

बीड – वीजपुरवठा सुरळीत करा या मागणीसाठी महावितरणच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन

बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यात वीजपुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी महावितरणच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी काल आंदोलन केलं. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं शेतातील पिकांना पा...

February 5, 2025 4:30 PM

राजुरी ते बीड या नवीन लोहमार्गावर आज हायस्पीड रेल्वेची घेण्यात आली चाचणी

बीड जिल्ह्यातल्या राजुरी ते बीड या नवीन लोहमार्गावर आज हायस्पीड रेल्वेची चाचणी घेण्यात आली. हिवरसिंगा, जवळागिरी, बरगवाडी या गावातल्या वाहतुकीसाठी रेल्वे पूल नसल्यामुळे गावात नागरिकांना ...

February 5, 2025 10:51 AM

बीड : ज्ञानराधा मल्टीस्टेट शाखेतल्या ठेवीदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

बीड जिल्ह्यात काल ज्ञानराधा मल्टीस्टेट शाखेतल्या ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. ठेवीदारांचे अर्ज ऑफलाईन स्वीकारले जावेत, तसंच ठेवीदाराच्या ठेवी लवकरात लवकर...

January 7, 2025 10:22 AM

बीड शहरात काढण्यात आला संविधान बचाव मोर्चा

बीड शहरात काल संविधान बचाव मोर्चा काढण्यात आला. परभणी इथल्या घटनेचा निषेध व्यक्त करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधातही यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या ...

December 5, 2024 9:57 AM

बीड जिल्हा युवा महोत्सवाला प्रारंभ

बीड जिल्हा युवा महोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. जिल्हा क्रीडा संकुलावर भरलेल्या या महोत्सवाचं उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जिवने यांच्या हस्ते झालं. या महोत...

December 4, 2024 9:17 AM

जागतिक शौचालय दिनानिमित्त बीड जिल्ह्यात राबवण्यात येणार विशेष मोहीम

जागतिक शौचालय दिनानिमित्ताने बीड जिल्ह्यात १४ नोव्हेंबरपासून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. आमचे शौचालय आमचा सन्मान या मोहिमेत जिल्ह्यातल्या सर्व ग्रामपंचायतींनी सहभाग घ्यावा, असं आवाह...

October 9, 2024 10:14 AM

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचा आज बीड तसंच जालना दौरा

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे आज बीड तसंच जालना दौऱ्यावर येत आहेत. छत्रपती संभाजीनगर इथून सकाळी दहा वाजेच्या सुमारास ते हेलिकॉप्टरने बीडकडे प्रयाण करतील. दुपारी दोन वाजेपर्यंत विविध क्षेत...

August 26, 2024 7:06 PM

बीड इथं आयोजित राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचा समारोप

बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथ इथल्या राज्यस्तरीय कृषीमहोत्सवाचा आज समारोप झाला. २१ ऑगस्टला सुरु झालेल्या राज्यस्तरीय कृषीप्रदर्शनाला  मागील सहा दिवसात सुमारे साडेचार लाखापेक्षा अधिक श...

August 19, 2024 7:39 PM

बीड जिल्ह्यात पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन

राज्याच्या कृषी विभागातर्फे २१ ऑगस्ट पासून बीड जिल्ह्यात परळी वैद्यनाथ इथं पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी काल या महोत्सवाच्या त...