February 4, 2025 2:21 PM
छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात नक्षल्यांनी दोन गावकऱ्यांची केली गळा कापून हत्या
छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात काल रात्री नक्षल्यांनी दोन गावकऱ्यांची गळा कापून हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं. याआधी २६ जानेवारीलाही याच जिल्ह्यात पोलिसांना खबर दिल्याच्या संशयाव...