December 5, 2024 2:17 PM
बांगलादेशच्या माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांची बांगलादेशातील अंतरीम सरकारवर टीका
बांगलादेशात अल्पसंख्याक समुदायावर सुरु असलेल्या हल्ल्यांच्या विरोधात बांगलादेशच्या माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांनी बांगलादेशातील अंतरीम सरकारवर टीका केली आहे. न्यूयॉर्क मधल्या एका ...