January 8, 2025 1:05 PM
‘बहादूर सिंग सागू’ यांची भारतीय अँथलेटिक्स फेडरेशनचे नवे अध्यक्ष म्हणून निवड
पुरुषांच्या शॉट पुट मधल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत चॅम्पियन ‘बहादूर सिंग सागू’ यांची भारतीय अँथलेटिक्स फेडरेशनचे नवे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. चंदीगड इथं काल सुरु झालेल्या महा...