July 11, 2024 11:46 AM
बद्रिनाथ यात्रा सलग दुसऱ्या दिवशी विस्कळित
बद्रिनाथ यात्रा काल सलग दुसऱ्या दिवशी विस्कळित झाली. बद्रिनाथ राष्ट्रीय महामार्गावर चामोली जिल्ह्यातील दोन ठिकाणी दरडींमुळे हा महामार्ग बंद झाला असल्याचं आकाशवाणीच्या प्रतिनिधीनं कळव...