February 6, 2025 9:47 AM
ढाका येथे संतप्त जमावाने बुलडोझरने पाडले बंगबंधू स्मारक संग्रहालय
बांग्लादेशमध्ये, राजधानी ढाका इथं बंगबंधू स्मारक संग्रहालय काल रात्री संतप्त जमावाने बुलडोझरने पाडले. धनमोंडी हे संग्रहालय बांग्लादेशचे संस्थापक राष्ट्रपती आणि माजी पंतप्रधान शेख हसीन...