December 5, 2024 2:23 PM
प्रसार भारतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रयागराज इथल्या आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर केली चर्चा
प्रयागराजमध्ये पुढच्या वर्षी होत असलेल्या महाकुंभ मेळ्यासंबंधित विविध कार्यक्रमांबाबत काल प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी प्रयागराज इथल्या आकाशवाणी आणि दू...