April 1, 2025 1:57 PM
वक्फ सुधारणा विधेयकाचा हेतू कुणाची मालमत्ता जप्त करणं नसून न्याय सुनिश्चित करणं असा असल्याचं प्रल्हाद जोशी यांचं स्पष्टीकरण
वक्फ दुरुस्ती विधेयकाचा हेतू कुणाची मालमत्ता जप्त करणं नसून न्याय सुनिश्चित करणं हा आहे असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्पष्ट केलं. संसद परिसरात ते आज वार्ताहरांशी बोलत होते. या व...