June 15, 2024 1:31 PM
शेतकरी सन्मान निधी योजने अंतर्गंत येत्या १८ जूनला ९ कोटी ३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे २० हजार कोटी रुपये जमा होणार
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी १८ जूनला एका कार्यक्रमात प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गंत नऊ कोटी तीन लाख शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे २० हजार कोटी रुपये जमा करणार असल्याची माहि...