January 7, 2025 11:18 AM
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी घेतली प्रधानमंत्री मोदी यांची भेट
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी काल नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. गेल्या चार वर्षांतील भारत-अमेरिकेदरम्यानच्या जागतिक धोरणात्मक भागीद...