October 28, 2024 8:01 PM
प्रधानमंत्री उद्या 12 हजार 850 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या, आरोग्य क्षेत्राशी निगडीत 12 हजार 850 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. यावेळी प्रधानमंत्री जन आरोग्य विम्याची व्याप्ती 70 वर...