January 15, 2025 10:20 AM
‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमासाठी विक्रमी नोंदणी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी यावेळी विक्रमी सव्वा तीन कोटी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी नोंदणी केली आहे. यात परदेशी विद्या...