April 17, 2025 3:33 PM
अमरावतीमधून विमानसेवा सुरु झाल्याबद्दल प्रधानमंत्र्यांकडून आनंद व्यक्त
अमरावतीमधून विमानसेवा सुरु झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. अमरावती विमानतळ आणि उडान अर्थात उडे देश का आम नागरिक योजनेअंतर्गत अमरावती - मुंबई प्रवासी विम...