January 22, 2025 2:07 PM
शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल यांची प्रकृती स्थिर
पंजाबच्या खनौरी सीमेवर गेले ५८ दिवस शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल यांचं बेमुदत उपोषण सुरू आहे. डल्लेवाल यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून आता त्यांची प्रकृती ...