December 12, 2024 2:35 PM
पोर्तुगालचे परराष्ट्र व्यवहार मंत्री आजपासून चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर
पोर्तुगालचे परराष्ट्र व्यवहार मंत्री पाउलो रांगेल आज त्यांच्या चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर नवी दिल्लीत आले आहेत. त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. उद्या नवी दिल्लीत परराष्ट्र व्यवहार मंत...