September 27, 2024 11:02 AM
नागरिकांची संवेदनशील माहिती उघड करणाऱ्या संकेतस्थळांवर केंद्र सरकारकडून प्रतिबंध
आधार आणि पॅनकार्डचे तपशील सार्वजनिक करून नागरिकांची ओळख उघड करणाऱ्या काही संकेतस्थळांवर, केंद्र सरकारनं प्रतिबंध लावले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं ही कारवाई केली आहे. आधार कायदा...