February 6, 2025 8:13 PM
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोमवारी परीक्षा पे चर्चा मधून विद्यार्थ्यांशी संवाद साधणार
परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारी म्हणजेच १० फेब्रुवारीला संवाद साधणार आहेत. परीक्षेच्या ताणाचं व्यवस्थापन विद्यार्थ्यांना करता यावं या दृष्टीन...